SBI स्टेट बँकेत 6000 हजार पदाची मोठी भरती. 27/09/2023

State Bank of India (SBI) has recently issued an official recruitment notification for the year 2023. They are welcoming applications for a total of 6,160 Apprentice positions and 2,000 Probationary Officer (PO) posts. Individuals who meet the eligibility criteria and are interested in these positions can apply online until September 27, 2023, as part of the SBI Bharti 2023. For further information on age restrictions, qualifications, and the application process for SBI Bharti 2023, please refer to the details provided in the article on sarkariyojana.help.

State Bank of India Recruitment 2023.

एकूण जागा - 6000 महाराष्ट्र साठी 466 जागा भरती जारी

पद आणि जागा

  • APPRENTICES म्हणजेच अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी ): 6160 जागा
  • PROBATIONARY OFFICERS प्रोबेशनरी ऑफिसर : साठी 2000 जागा भरल्या जाणार आहेत.

वयाची अट / Age Limit

  • On August 1, 2023, candidates between the ages of 20 to 28 are eligible to apply (with a relaxation of 5 years for SC/ST and 3 years for OBC candidates).
  • On April 1, 2023, candidates between the ages of 21 to 23 are eligible to apply (with a relaxation of 5 years for SC/ST and 3 years for OBC candidates).

शैक्षणिक पात्रता / Education :

  • पदवी
  • कोणत्या ही शाखेची पदवी – पदवीच्या लास्टच्या वर्षात असणारे किवा लास्ट सेमिमिस्टर मध्ये असणारे विद्यार्थी पण अप्लाय करू शकतात

नोकरीचे ठिकाण / Job location :

  • संपूर्ण भारत

अर्ज फी / aaplication Fee

  • अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी ) : खुला, ओबीसी, आणि इडबलुएस श्रेणीच्या उमेदवारांसाठी आवश्यक आहे: आवेदन फीस रुपये 300/-. तथापि, एससी, एसटी, आणि पीडब्लूडी श्रेणीच्या उमेदवारांसाठी आवेदन फीस निशुल्क आहे, अर्थात ती मोफत आहे.
  • प्रोबेशनरी ऑफिसर : खुला, ओबीसी, आणि इडबलुएस श्रेणीच्या उमेदवारांसाठी आवश्यक आहे: आवेदन फीस रुपये 750/-. तथापि, एससी, एसटी, आणि पीडब्लूडी श्रेणीच्या उमेदवारांसाठी आवेदन फीस निशुल्क आहे, अर्थात ती मोफत आहे.

परीक्षा / examination

  • अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी ): ऑक्टोबर / नोवेंबर 2023
  • प्रोबेशनरी ऑफिसर : नोवेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 आणि 27 सेप्टेंबर आहे

जाहिरात

अप्रेंटिस साठी अधिकृत जाहिरात PDF

प्रोबेशनरी ऑफिसर साठी अधिकृत जाहिरात PDF

Apply online / अप्लाय ऑनलाइन

अप्रेंटिस साठी ऑनलाइन अर्ज – direct link

प्रोबेशनरी ऑफिसर साठी ऑनलाइन अर्ज – Direct Link

Leave a Comment