Sanjay Gandhi Niradhar Yojana appy now | संजय गांधी निराधार योजना 2023

Sanjay Gandhi Niradhar Yojana | Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra | संजय गांधी निराधार योजना फॉर्म online | संजय गांधी निराधार योजना माहिती | संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र | संजय गांधी निराधार योजना पात्रता | संजय गांधी निराधार योजना फॉर्म pdf

महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील गरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते त्यापैकीच एक योजना म्हणजेच संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार 65 वर्षाखालील निराधार पुरुष महिला अंध अपंग अनाथ मुले मोठ्या आजारांनी ग्रस्त व्यक्ती घटस्फोटीत महिला व्यवसायातून मुक्त झालेल्या महिलांना दर महिना 1500/ रुपयांच्या आर्थिक सहाय्य केले जाते जेणेकरून त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी व दररोजच्या गरजांसाठी अंतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. {Sanjay Gandhi Niradhar Yojana}

योजनेचे नाव संजय गांधी निराधार योजना
हत्यांच्या कडून सुरु केली गेली महाराष्ट्र राज्य सरकार 
लाभार्थीमहाराष्ट्राचे मूळ निवासी 
वर्ष 2023
अर्ज प्रकीर्या ऑनलाईन / ऑफलाईन 
उदेष्यनिराधार नागरिकांना आर्थिक मदद 
अधिकारीक वेबसाइटaaple sarkar – maharashtra
अनुक्रम लपवा

संजय गांधी निराधार योजना | Sanjay Gandhi Niradhar Yojana

संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली अत्यंत महत्त्वाची व कल्याणकारी योजना आहे या योजनेअंतर्गत पंधराशे रुपयांच्या आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ही योजना विकलांग, गंभीर आजाराचा प्रकार, महिला, आत्महत्येचा बळी ठरलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्य, अनाथ बालक आणि तृतीयपंथी यांसाठी आहे.

संजय गांधी निराधार योजनेची वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे राज्यातील निराधार व्यक्तींसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे
  • या योजनेचा लाभ महिला पुरुष घेऊ शकतात
  • या योजनेत अंतर्गत राज्यातील सर्व जाती जमाती मधील निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्यक केले जाणार आहे
  • योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे
  • महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्तींची जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी व त्यांच्या सामाजिक तसेच आर्थिक विकास होण्यासाठी सदर योजना महाराष्ट्र सरकार द्वारा सुरू केलेली महत्त्वाची योजना ठरणार आहे
  • संजय गांधी निराधार योजनेची अर्ज प्रक्रिया एकदम सोपी ठेवण्यात आलेली आहे.

संजय गांधी निराधार योजनेचे उद्देश

  • संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत राज्यातील गरीब व निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य देऊन त्यांना मदत करणे व त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा साठी इतर कोणावर अवलंबून राहू नये
  • योजनेअंतर्गत निराधार व्यक्तींचा आर्थिक व सामाजिक विकास करणे।
  • निराधार व्यक्तींना आत्मनिर्भर बनवणे
  • निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी लागणारा पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे उदार मागण्याची गरज भासू नये या उद्देशाने संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी / लाभ कोण घेऊ शकतात

खाली दिलेल्या व्यक्ती संजय गांधी योजने मध्ये अर्ज करू शकतात:

  • अठरा वर्षाखालील अनाथ मुले
  • आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी
  • घटस्फोट प्रक्रियेत घटस्फोट झालेल्या परंतु पोट घेणे मिळालेल्या महिला या योजनेचा लाभ घेता येईल
  • तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कायद्यांच्या पत्नी
  • पस्तीस वर्षाखालील अविवाहित स्त्री
  • निराधार महिला निराधार विधवा आणि शेतमजूर महिला
  • देवदासी
  • वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी
  • दिव्यांग अंध मूकबधिर कर्णबधिर मतिमंद इतर प्रवर्गातील स्त्री पुरुष. 
  • अनेक आजारांमुळे व्यस्त असणारे स्त्री पुरुष जसे की क्षयरोग कर्करोग पक्षाघात कुष्ठरोग एड्स

संजय गांधी निराधार योजनेचे फायदे

संजय गांधी निराधार योजनेचे फायदे खालील प्रमाणे :

  • संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी व्यक्तीस प्रतिमा पंधराशे रुपये आर्थिक सहाय्यता केले जाणार आहे
  • एका कुटुंबात या योजनेचे एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास त्याला प्रतिमा 1500 रुपये आर्थिक सहाय्यता देण्यात येते
  • महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्तींचे जीवनमान सूत्रे
  • महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवन व गरजांसाठी उपजीविकासाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही व कोणाकडून पैसे उदार घेण्याची गरज भासणार नाही तसेच निराधार व्यक्ती कुठलेही आर्थिक अडचणींशिवाय त्यांचे जीवन जगण्यास सक्षम बनतील.

संजय गांधी निराधार योजना पात्रता व अटी | Sanjay Gandhi Niradhar Yojana Eligibility

  • संजय गांधी निराधार योजनेचा अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा किमान पंधरा वर्षापासून चा मूळ रहिवासी असावा
  • लाभार्थी व्यक्तीचे वय 65 वर्ष खालील असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत नसावा
  • तसेच संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र अर्जदार हा कोणत्याही जमिनीचा मालक नसावा
  • अर्जदाराचे नाव दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे आवश्यक आहे म्हणजेच लाभार्थ्याचं उत्पन्न सहकुटुंब 21 हजार रुपये पर्यंत असणे आवश्यक आहे त्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ मिळेल
  • लाभार्थ्याची मुले 21 वर्षाची होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत लाभार्थ्याला लाभ देण्यात येईल आणि नोकरी मिळाल्यानंतर मुलांचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्याची पात्रता ठरवण्यात येईल. 
  • मुलीचा विवाह झाल्यानंतर तिचे पालक कुटुंबाला अनुदान पुढे चालू ठेवण्यात येईल
  • दिव्यांग अंध मूकबधिर कर्णबधिर मतिमंद या सर्व प्रकरणातील अपंगांना या योजनेचा लाभ घेण्याकरता त्यांचे एकत्र कौटुंबिक उत्पन्न हे 21 हजार रुपये पर्यंत असावे म्हणजेच दारिद्र रेषेखाली
  • दिव्यांग व्यक्तींकरता किंवा 40% अपंगत्व असलेल्या व्यक्तीस या योजनेखालील लाभ घेण्यास पात्र ठरतील यासाठी जिल्ह्याच्या शलचिकित्सक यांच्याकडून अपंगत्व प्रमाणपत्र बंधनकारक राहील
  • शारीरिक दृष्ट्या छळुन झालेल्या अथवा बलात्कार झालेल्या अत्याचारित स्त्रियांच्या बाबतीत जिल्हा शलचिकित्सक व महिला बालविकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र असणे तसेच बलात्कार प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा ची नोंद असलेल्या पोलीस ठाण्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे
  • घटस्फोट प्रक्रियेत स्त्रिया ज्या पती-पत्नी कायदेशीर घटस्पोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केलेला आहे परंतु घटस्फोट मिळण्यासाठी अजूनही अंतिम प्रक्रिया ही झालेले नाही अशा कालावधीत पतीपासून वेगळा राहिलेल्या स्त्रियांनी रीतसर घटस्पद मिळण्यासाठी न्यायालयाकडे केलेल्या अर्जाचा सत्य प्रत वतीपासून वेगळे राहत असलेल्या संबंधित गावठी तलाठी व ग्रामसेवक यांची दिलेली तहसीलदार संक्षिप्त केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • घटस्फोट झालेले परंतु पोटगींना मिळणाऱ्या किंवा शासकीय नियमानुसार विहित केलेले उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पडघे मिळणाऱ्या महिला अनुदान मिळण्यास पात्र राहतील घटस्फोट झाल्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत व पोटगीची रक्कम यावर पुरावा सादर करणे आवश्यक राहील असे महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात
  • वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियां बाबत महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे महिलांना व्यवसायातून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र व तिला शासनाच्या अन्य योजनेखालील नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील
  • अनाथ मुले म्हणजेच आई वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व अनाथ आश्रमात न राहत असणारी मुले मुले यांना या योजनेचा लाभ मिळेल परत मुले मुली यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्य हे लाभार्थी सज्ञान होईपर्यंत त्यांच्या संबंधित पालकांना देण्यात येईल. घरात मुलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक यांचे संबंधित बालविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील
  • संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी जमीन आहे किंवा नाही याचा विचार न करता उत्पन्न मर्यादा 21 हजार रुपये पर्यंत असेल तर लाभ मिळू शकेल
  • शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक अर्थसाह्य घेणाऱ्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत
  • जर का एखादा लाभार्थी मरण पावल्यास त्याला दिले जाणारे अर्थ सहाय्य हे बंद करण्यात येईल
  • लाभार्थी मूर्ती पावलेल्या दिनांक आर्थिक सहाय्याची काही थकबाकी निघत असल्यास मृत्यूच्या दिनांक पर्यंत हिशोब करून तो योग्य प्रमाणात लाभार्थीकाच्या उत्तर जीवी व्यक्तीला म्हणजेच त्याच्या पती किंवा त्याचे पत्ती बनणे किंवा कायदेशीर वारसास देण्यात येईल.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत समाविष्ट जाती | Sanjay Gandhi Niradhar Yojana Cast

  • खुला वर्ग
  • अनुसूचित जाती जमाती
  • विमुक्त जाती
  • भटक्या जमाती
  • विशेष मागासवर्ग आणि इतर मागासवर्ग
  • वि. जा.-अ
  • भ ज – ब/ भ ज – क
  • भ ज – ड
  • भ ज – ब
  • इ. मा व
  • अनु. जाती
  • अनु. जमाती
  • भ ज – क

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत निराधार यांचे खालील प्रवर्ग ज्यांना लाभ मिळेल

  • दिव्यांग (अपंग)
    • अंध
    • मूकबधिर
    • कर्णबधिर
    • मतिमंद
    • अस्तिव्यंग
  • आजार प्रवर्ग
    • क्षयरोग
    • पक्षघात
    • प्रमोस्तष्कघात
    • कर्करोग
    • कुष्ठरोग
    • एड्स 
    • इतर दुर्लभ आजार
  • महिलांचे प्रवर्ग
    • निराधार महिला
    • शेतमजूर महिला
    • अत्याचारित महिला
    • वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला
    • घटस्फोट प्रक्रियेतील महिला, घटस्फोट झालेल्या परंतु पोट घेणे मेलेल्या महिला, घटस्फोट झालेल्या परंतु योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्याध्यक्ष कमी पोटगी मिळालेल्या महिला.

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे

  • ओळख पुरावा खालील प्रमाणे
    • अर्जदाराचा फोटो
    • ओळख पुरा प्रमाणपत्र
    • पारपत्र
    • आधार कार्ड
    • पॅन कार्ड
    • मतदान ओळखपत्र
    • निमशासकीय ओळखपत्र
    • आर एस बी वाय कार्ड
    • म्रारोहयो जोब कार्ड
    • वाहन चालक अनुज्ञप्ती
  • पत्त्याचा पुरावा – खालील प्रमाणे
    • (रहिवाशी दाखला) ग्रामसेवक/तलाठी/मंडळ निरिक्षक यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल
  • वयाचा पुरावा – खालील प्रमाणे
    • शाळा सोडल्याचा दाखला
    • शिधापत्रिका मध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या महापालिकेच्या जन्म म्हणून वही उत्तराची संक्षिप्त प्रत
    •  (वयाचा दाखला) ग्रामीण/नागरी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकिय अधिका-याने दिलेला वयाचा दाखला
    •  (वयाचा दाखला) ग्रामपंचायतीच्या / नगरपालिकेच्या / महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उता-याची साक्षांकित प्रत.
  • उत्पन्नाचा पुरावा – खालील प्रमाणे
    • तहसीलदार किंवा उपजबाकीय अधिकारी यांनी दिलेला दाखला, (उत्पन्नाचा पुरावा) तहसिलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला (अर्जदारकडून रु ५/- च्या Court Fee Stamp वर प्राप्त झालेल्या अर्जानुसार)
  • अपंगत्वाचे प्रमाणपत्र – खालील प्रमाणे
    • दिव्यांग- अस्थिवंग अंध मूकबधिर कर्णबधिर मतिमंद यांचे अपंगत बाबत अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील जिल्हा शलचिकित्सक यांच्या प्रमाणपत्र
    • असमर्थतेचा / रोगाचा दाखला
    • जिल्हा शासकीय डॉक्टर शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अध्यक्ष यांनी दिलेला दाखला
    • कोणत्याही सरकारी किंवा निम्म सरकारी किंवा निवास गृहाचा अंतर्वासी नसल्याचा दाखला म्हणजेच कोणत्याही सरकारी देवा सरकारी किंवा निवासी गृहाचा लाभ घेत नसल्याचा दाखला
    • तहसीलदार किंवा ग्रामसेवक तलाठी यांकडून दिलेला दाखला 
    • महिला व बालकल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखला
  • अनाथ असलेल्या चा दाखला – खालील प्रमाणे
    •  (प्रवर्गाचा दाखला) अनाथ असल्याचा दाखला – ग्रामसेवक / मुख्याधिकारी / प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गटविकास अधिकारी / प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी सांक्षाकित केलेला दाखला
  • इतर  कागदपत्र – खालील प्रमाणे
    • अर्जदाराचे महिलेच्या पतीस शिक्षा झाल्याबद्दल माननीय न्यायालयाच्या आदेश पत्राची प्रत
    • पोरगी न मिळालेल्या घटस्फोटीत महिलांसंदर्भात न्यायालयाने दिलेले आदेश प्रत प्रत
    • योजनेअंतर्गत विहित केलेल्या उत्पन्न मर्यापेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला घटस्फोटासाठी न्यायालयीन आदेश आणि पतीने द्यावयाच्या देखभाल रकमेचा पुरावा
    • पतीच्या निधन झाल्यास मृत्यू दाखला
    • पालकांचा रहिवाशी दाखला
    • (प्रवर्गाचा दाखला) घटस्फोटित मुस्लीम महिलेसंदर्भात तिच्या सासर किंवा माहेरच्या वास्तव्याच्या परिसरातील मस्जीदमधील काझीने त्या स्त्रीच्या घटस्फोटासंदर्भात तहसीलदारासमोर शपथपत्र अथवा गावामध्ये / शहरामध्ये मुस्लीम समाजासाठी धार्मिक कार्य करण्यासाठी जी नोंदणीकृत संस्था असेल, त्या संस्थेने ठराव करून दिल्यास प्रमाणपत्र
    •  (प्रवर्गाचा दाखला) विधवा असल्यास, मोठ्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र, असल्यास

हे हि वाचा: सरकार कडून वयाच्या १८ वर्षी मुलींना मिळणार ७५००० रुपये लेक लाडकी योजना महाराष्ट्र

संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्याची तपासणी

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी झालेल्या व्यक्तीची वर्षातून एकदा खालील प्रमाणे तपासणी करण्यात येईल

  • दरवर्षी एक जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत लाभार्थी संबंधित बँकेमध्ये अथवा पोस्ट ऑफिस मध्ये हजर राहावे लागेल व त्यांचे हयात असल्याचे नोंद बँक मॅनेजर किंवा पोस्ट मास्तर कडे करतील
  • कोणत्याही कारणामुळे लाभार्थी बँकेत हजर राहू शकत नसेल तर त्याला भारताने नायब तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर हजर राहून हयातीबाबतचे प्रमाणपत्र संबंधित तहसीलदाराकडे सादर करावे
  • कोणत्याही परिस्थितीत हळद प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय सदर लाभार्थ्यास दरवर्षी एक एप्रिल पासून आर्थिक देण्यात येणार नाही
  • योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याची पात्रता तपासणी वर्षातून एकदा 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान करण्यात येईल आणि जर का या तपासणी दरम्यान एखाद्या लाभार्थी काही कारणास्तव पत्र ठरत असेल तर त्याचा लाभ त्याला भरतोस कळवून बंद करण्यात येईल.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी मरण पावल्यास

  1. एखाद्या लाभार्थी भरून पावल्यास ग्रामपंचायत क्षेत्रातील बाबतीत ग्रामसेवक नगरपालिका क्षेत्राच्या बाबतीत नगरपालिका मुख्याधिकारी व महानगरपालिका क्षेत्राच्या बाबतीत प्रभाग अधिकारी सदर गोष्टी संबंधित नाही तहसीलदार यांचे तातडीने कळविण्यात येतील नाही तहसीलदार हे आपल्या शेत आर्थिक सहायता नोंदवहीमध्ये मृत्यू घटनेची नोंद करतील लोकांना मी अर्थसहाय्य देण्याचे बंद करण्यात येईल.
  2. लाभार्थी मृत्यू पावलेल्या दिनांकाचा आर्थिक सहाय्य ची काही थकबाकी निघत असल्यास मृत्यूच्या दिनांक पर्यंतचा हिशोब करून योग्य प्रमाणात लाभार्थ्याच्या उत्तर जी विकी व्यक्तीला म्हणजेच त्याचे कायदेशीर वारसाला देण्यात येईल

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल
  • अर्जदाराकडे कुठल्याही प्रकारचे उत्पन्नाचे स्त्रोत असता कामा नये अन्यथा अर्ज रद्द केल्या जाईल
  • अर्जदार व्यक्ती हा जमिनीचा मालक असल्यास अर्ज रद्द केला जाईल
  • अर्जदार आर्थिक दृष्ट्या गरीब नसल्यास अर्ज रद्द केला जाईल
  • अर्जदाराचे वय किंवा लाभार्थ्याचे वय 65 वर्ष पेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल
  • अर्जदार व्यक्तीचे कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 21000 पेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाईल
  • अर्जदाराने अर्जात खोटी माहिती भरली असे आढळून आल्यास अर्ज रद्द करण्यात जाईल

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

संजय गांधी निराधार योजना माहिती | संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज
  • भाग एक
    • संजय गांधी निराधार योजनेत अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
    • आपल्यासमोर अधिकृत वेबसाईटचे मुख्य पृष्ठ ओपन होईल
    • होमपेज वर नवीन यूजर येथे क्लिक करा
    • आता तुमच्यासमोर दोन ऑप्शन येतील पर्याय एक आणि पर्याय दोन त्यापैकी कोणत्याही ऑप्शन मध्ये अर्ज करू शकता
    • पर्याय एक वर क्लिक करून तुम्ही आता तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि गेट ओटीपी वर क्लिक करावे लागेल आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल ओटीपी टाकल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड बनवावा लागेल पासवर्ड बनवल्यावर तुम्हाला लॉगिन करावे लागेल
  • भाग 2
    • आता तुम्हाला पुन्हा अधिकृत वेबसाईटवर जाऊन मुख्यपृष्ठावरच नोंदणी केलेली आहे येथे लॉगिन करा त्याखालील युजरनेम आणि पासवर्ड तसेच कॅपच्या टाकून लॉगिन करावे
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज
  • भाग 3
    • लॉगिन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्या पेज डाव्या बाजूला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग दिसेल त्यावर क्लिक करावे आणि तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये विशेष सहाय्य योजना भरती करायचे आहे आणि पुढे जा यावर क्लिक करायचे आहे
    • आता तुमच्यासमोर योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली असेल ती वाचायची आणि पुढे सुरू करा यावर क्लिक करायचे त्यानंतर आपल्यासमोर संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज दिसेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेल्या सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत व सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे
    • अशाप्रकारे तुम्ही संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली असेल
    • सबमिट बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला 33 रुपयांचे पेमेंट करायचे आहे पेमेंट झाल्यावर तुमचा अर्ज 30 दिवसांसाठी मंजुरीसाठी तहसील कार्यालयात जाणार आहे परंतु 30 दिवसानंतर देखील तुमचा अर्ज मंजूर न झाल्यास तुम्हाला तुमच्या सर्व कागदपत्रांसह तहसील कार्यालयात जाऊन सर्व कागदपत्रे जमा करायचे आहेत व अर्ज मंजूर होईल.

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदार अर्जदार राहत असलेल्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयात जाऊन संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज घ्यावा व अर्ज विचारलेल्या सर्व माहिती योग्य प्रकारे भरून योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज हा कार्यालयात जमा करावा.

महत्त्वाची सूचना

संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्याचे वय 65 वर्ष झाल्यानंतर त्यालाभार्थ्यांना श्रावण बाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेमध्ये समाविष्ट करून घेतले जाणकार आहे

यामध्ये देखील लाभार्थ्यांचे कुटुंब दार दर्शन खालील यादीत आहे फक्त तेच लाभार्थी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये लाभ मिळवण्यास पात्र ठरतील

घरावरील सोलर पॅनल ऑनलाईन योजना अर्ज सुरु

संजय गांधी निराधार योजना हेल्पलाइन नंबर

नागरिक संपर्क केंद्र – सकाळी 8:00 ते रात्री 8:00 : 1800 120 8040 (Toll Free)

संजय गांधी निराधार योजना फॉर्म online | संजय गांधी निराधार योजना फॉर्म pdf

  • संजय गांधी निराधार योजना माहिती : PDF Download
  • संजय गांधी निराधार योजना फॉर्म pdf : PDF Download

Leave a Comment