Roof top solar panel : घरावरील सोलर पॅनल ऑनलाईन योजना अर्ज सुरु

Roof top solar panel : आज आपल्यला घरात लागणारी वीज तुम्ही सहज आपल्या घरी निर्माण करू शकता यासाठी आपल्यला आपल्या घरावर्ती सोलर पॅनल बसवीचे आहेत. बऱ्याच वेळेस आपल्यला काही कारणास्तव व लोड शेडींग मुळे light चा प्रॉब्लेम येतो, आता या साठी सरकार आपल्या घरावर सोलर पॅनल बसवयला मदद करणार आहे

सोलर पॅनल साठी तुमचा खर्च कमी करण्यासाठी सरकार सबसिडी देत आहे सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येईल आणि सरकारकडून किती खर्च सबसिडी म्हणून दिला जाईल हे आपण जाणून घेऊया

कृषी सोलर पंप योजना नंतर आता सौरऊर्जेला चालना देण्यासाठी शासनाने Roof top solar panel योजना राबवले आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला घरावरती solar panel बसवण्यासाठी सबसिडी दिली जाते सदर पॅनल चा उपयोग करून लाभार्थी वीज निर्मिती करून आपल्या वैयक्तिक घर कामासाठी विजेचा वापर करू शकतो 

Roof top solar panel साठी सरकारकडून किती अनुदान देण्यात आले आहे

Roof top solar panel योजने अंतर्गत सरकारकडून 3 किलो वॅट पर्यंतच्या सोलर पॅनल साठी 40 टक्के अनुदान देत आहे तर 3 किलो वॅट पासून 10 किलो वॅट सोलर पॅनल साठी सरकार 20 टक्के अनुदान देत आहे.

Roof top solar panel योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट्स

या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला तुमचा

  •  बँक पासबुक
  • आधार कार्ड
  • पण प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज 2 फोटो
  • घराच्या मालकाचे प्रमाणपत्र
  • प्राथमिक सदर संमती प्रमाणपत्र
  • आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • तसेच महाविद्युत केंद्राचा ग्राहक नंबर
  • ई-मेल ऍड्रेस

Leave a Comment