पोकरा योजना महाराष्ट्र 2023 | pokhara Yojana Maharashtra 2023

Pocra Yojana Maharashtra 2023 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्या अंतर्गत पोखरा ही योजना येत आहे पोखरा ही योजना शेतकऱ्यांसाठी बनवले आहे पोखरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय सफल आणि उत्तम योजना आहे पोखरा या योजनेअंतर्गत किती टक्के अनुदान दिले जाते यामध्ये कुठ कुठल्या योजना समाविष्ट आहेत हे आपण जाणून घेणार आहोत

पोकरा योजना महाराष्ट्र 2023 | Pocra Yojana Maharashtra 2023

भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव या प्रकल्पाला दिलेल्या आहे मुक्यांनी कृषी विभागांमध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. पोखरा योजना कर्ज शेतकऱ्यांना आणि या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे {Pocra Yojana Maharashtra 2023}

योजनेचे नावनानाजी देशमुख पोकरा योजना
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
विभागमहाराष्ट्र शासन-कृषी विभाग
अधिकारीक वेबसाईटdbt.mahapocra.gov.in

पोकरा योजना महाराष्ट्र काय आहे?

जसे आपल्या सर्वांना माहितीच आहे महाराष्ट्र राज्य कृषी शेतकरी अनुकूल राज्यांमध्ये प्रथम क्रमांक वर येत आहे

वाढता उत्पादन खर्च आणि कमी उत्पादन क्षमता किमतीतील अस्थिरता आणि बाजारपेठेतील उपलब्ध नसणे कृषी व्यवसाय सुधारणा करण्याची संधीचा अभाव यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या संकटातून बाहेर काढणे राज्यातील सर्वात मोठे आव्हान आहे या सोबतच पाण्याची वाढते तरुणचाही कमी होत जाणारे जमीन संसाधने लागवडीचा वाढता खर्च स्थिर कृषी उत्पादकता आणि हवामानातील बदल परिणाम या समस्येचे संबंधित समस्या केवळ शाश्वत आणि नफा मिळवण्यास नाही तर अपभूधारक शेतीसाठी पद्धतशीरपणे मदत करणे आवश्यक आहे

नाशिक महत्त्वाचे कारण हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेच्या भागीदारी महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील सुमारे 5000 खेड्यांसाठी क्लायमेट रिझल्ट म्हणजेच पोखरा या प्रकल्पाची संकल्पना मांडली आहे

पोकरा ही योजना महाराष्ट्र शासनाची कृषी तंत्रज्ञानावर काम करणारी योजना आहे “Pocra Yojana Maharashtra 2023”

पोकरा योजनेअंतर्गत 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे हे 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पोखरा योजनेअंतर्गत विविध लाभ मिळतील

पोकरा योजनेमध्ये समाविष्ट केलेले जिल्हे पुढीलप्रमाणे

  • जळगाव 
  • बुलढाणा
  • अकोला
  • वाशिम
  • यवतमाळ
  • हिंगोली
  • नांदेड
  • वर्धा
  • परभणी
  • बीड
  • लातूर
  • उस्मानाबाद
  • जालना
  • अमरावती

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यामध्ये सर्वसाधारणपणे 155 तालुक्यांचा समावेश होतो आणि 3755 ग्रामपंचायतींचा या योजनेमध्ये येतात आणि या योजनेचा लाभ साधारणपणे सतरा लाख शेतकऱ्यांना होतो.

जर एखाद्या अल्पभूधारक शेतकरी त्याला पाण्यासाठी विहीर विहीर योजना दिली जाते आणि जर का तो शेतकरी इच्छुक असेल की त्याला शेततळे करायचा आहे जेणेकरून तिने अंगावर मध्ये त्या शेतकऱ्याला पीक घेता येईल अशा शेतकऱ्यांसाठी शेततळे देण्याची योजना आहे आणि हेच साठवलेले पाणी जर का त्याला शेतामध्ये न्यायचं असेल त्यासाठी लागणारी पाईपलाईन यासाठी या प्रकल्पामध्ये योजना आहे

पाणी वाचवण्यासाठी जी तुषार सिंचन व ठिबक सिंचन असते ते सुद्धा या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळू शकते या प्रकल्पातून सामाजिक लाभ सुद्धा मिळू शकतो जसे की शेतकऱ्यांना उत्पादन काढल्यानंतर साठवणुकीची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे बाजारात दर कमी असतानाही उत्पादन विकावा लागतो त्यासाठी या योजनेमार्फत गोडाची सुविधा देण्यात येते हे शेतकऱ्यांसाठी एक उत्तम योजना आहे

पोकरा योजना महाराष्ट्र 2023 चे उद्देश

  • पोकरा योजनेचे मुख्य उद्दिष्ट बदलते हवामानामुळे शेतीला गडसवणारे समस्या कमी करण्याबरोबरच जागतिक बँकेच्या मदतीने या प्रकल्पात कृषी उत्पादनाची यंत्रणा सातत्याने विकसित करणे हा आहे
  • त्यामुळे महाराष्ट्रातील कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पादन हे वाढेल.
  • या अल्पभूधारक आणि छोट्या जिल्ह्यातील शेतकऱ्या राज्यातील कृषी क्षेत्राच्या मुख्य साखळीत जोडले जातील

पोकरा योजनेचा अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत

  • अर्जदाराकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे
  • आधार कार्ड ला जोडलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचा सातबारा आठ अ चा उतारा
  • अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असल्यास त्याचा पुरावा
  • अर्जदार अपंग असल्यास त्याचा पुरावा
  • बँक पासबुक

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यामध्ये पुढील घटक येतात । पोकरा योजने मध्ये पुढील घटक येतात

  • बियाणे उत्पादन युनिट
  • कृषी यांत्रिकीकरण यामध्ये काही भागांमध्ये ६० टक्के तर काय भागांमध्ये पन्नास टक्के अनुदान दिले जाते
  • गोड्या पाण्यातील मत्स्य पालन यासाठी काय भागांमध्ये 75 टक्के अनुदान दिले जाते
  • गोडाऊन यासाठी 50 टक्के अनुदान हे दिले जाते
  • ठिबक सिंचन यासाठी 80 टक्के अनुदान दिले जाते
  • कुक्कुटपालन यासाठी 75 टक्के अनुदान दिले जाते
  • बंदिस्त शेळीपालन
  • पाणी पंप
  • मधुमक्षिका पालन
  • रेशीम उद्योग
  • विहीर आणि विहीर पुनर्भरण
  • शेडनेट हाऊस
  • वैयक्तिक शेततळे
  • गांडूळ खत
  • फळबाग लागवड / वृक्ष लागवड
  • Pvc पाईप 
  • आणि इतर तेल गिरणी, निंबोळी अर्क युनिट, मुरघास युनिट, शेळी पैदास केंद्र, मधमाशी पालन युनिट

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणी 2023 | Pocra Yojana Maharashtra registration 2023

  • पोखरा पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • मेनू मधील शेतकरी पर्यावर क्लिक करा आणि नवीन नोंदणी यावर क्लिक करावे
  • आता आपल्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये आपली नोंदणी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागते.
    • दोन्ही तपशील
    • मूलभूत माहिती
    • जमिनीचा तपशील
    • घोषणापत्र
  • सर्वप्रथम आपल्याला मोबाईल व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करायचे आहे मोबाईल नंबर टाकून त्याच्याकडे भरायचा आहे आणि त्यानंतर गेट ओटीपी या बटणावर क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईल वरती जो ओटीपी येईल तो व्हेरिफाय करून घ्यायचा आहे
  • आधार वेरिफिकेशन करायचा आहे किंवा नाव नोंदणी
  • मूलभूत माहिती आपल्याला भरायचे आहे
    • मूलभूत माहिती मध्ये आपल्याला पूर्ण पत्ता जिल्हा तालुका गाव
    • मोबाईल नंबर 
    • श्रेणी जन्मतारीख इत्यादीची नोंद करायचे आहे
  • आपल्याला शेतकरी नोंदणी जमिनीच्या तपशील भरायचा आहे
    • जमीन शेती कुठे आहे? जिल्हा तालुका गाव
    • 8-A खाते क्रमांक
    •  क्षेत्रफळ
  • जमिनीचा तपशील भरल्यानंतर आता आपल्याला घोषणापत्र भरायचा आहे

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा संपर्क | Pocra Yojana Maharashtra Contact

हे ही वाचा

1 thought on “पोकरा योजना महाराष्ट्र 2023 | pokhara Yojana Maharashtra 2023”

Leave a Comment