आजपासून बारावीची परीक्षा: ऐन वेळेवर हॉल तिकीट हरवलं तर? जागेवर कुठला कागद दिसला तर? आधी हे करा

राज्यात करुणानंतर बोर्डाची आता बारावीची परीक्षा आजपासून एकच फेब्रुवारीला सुरुवात आहे या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल 24 लाख 57 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली

महाराष्ट्राच्या स्टेट बोर्ड च्या बारावीच्या परीक्षा एकच फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि 21 मार्चपर्यंत असणार आहे विद्यार्थ्यांना त्यांचे हॉल तिकीट संबंधित शाळांकडून किंवा जुनियर कॉलेज कडून मिळालेले आहेत तसेच हॉल तिकीट ची संपूर्ण माहिती बरोबर आहे का नाही हे चेक करून घेणे आवश्यक आहे अनेक वेळेला विद्यार्थी करू नये त्या चुका करून बसतात परीक्षेच्या भीतीमुळे महत्त्वाच्या वस्तू घरी विसरतात त्या सेंटरला गेल्यानंतर काही सूचनांचे पालन करीत नाहीत मात्र तुम्ही घाबरू नका आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स आणि सूचना देणार आहोत जसे पालन करणे अतिशय आवश्यक आहे परीक्षेला जायच्या आधी किंवा सेंटरला गेल्यानंतर खाली गोष्टी नक्की लक्षात ठेवा

(सेंटरला) परीक्षेला वेळेत जा

परीक्षेच्या किमान दीड ते दोन तास आधी अभ्यास बाजूला ठेवून दोन मिनिटं शांतपणे डोळे मिटून बसा स्वतःच्या मेंदूला आणि मनाला शांत करा त्यानंतर आपली सर्व काम करून वेळेत परीक्षेला जा किमान एक तास आधी परीक्षेच्या सेंटरवर पोहोचा त्यामुळे तुम्हाला तुमचा वर्ग आणि जागा शोधण्याचा वेळ मिळू शकेल

हॉल तिकीट तपासून घ्या

परीक्षा देण्यासाठी हॉल तिकीट एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे परीक्षेला जाताना आपला हॉल तिकीट सोबत घ्यायला विसरू नका तसेच सोबत दोन-तीन पेन्सिल संपर्क केला आणि इतर महत्त्वाच्या सर्व गोष्टी आठवणीने घ्या या वस्तूंची यादी बनवा आणि भिंतीवर लावून ठेवा त्यामुळे तुम्हाला सगळं घेतलं की नाही हे लक्षात राहील

हॉल तिकीट हरवलं तर?

अशावेळी घाबरू नका लगेच तुमच्या सेंटरवर आले कारण नाही याबाबत माहिती द्या तसं त्यांना हॉल तिकिटाशिवाय परीक्षा देव देण्याची परवानगी मागं मात्र असं काही होऊ नये म्हणूनच तुम्ही हॉल तिकिटाचा एक झेरॉक्स आणि आपल्या बॅगेत ठेवा जर हॉल तिकीट हरवलं तर अधिकाऱ्यांनाही झेरॉक्स दाखवून मग परीक्षा देण्याची परवानगी माझा हे सर्व करताना आपला आत्मविश्वास कमी पडू देऊ नका

पोहोचण्यास उशीर झाला तर

अनेकदा ट्रॅफिक मुळे किंवा इतर काही कारणामुळे पैसे सेंटर उपवास उशीर होतो मुद्दाम केला नसेल तरी वेळ पाळली नाही म्हणून आपल्याला प्रश्नपत्रिका उशिरा मिळते अशावेळी चिंता करू नका वर्गातील शिक्षकांना तुमचा उशिरा येण्याचे कारण नम्रपणे समजावून सांगा तसेच त्यांना काही वेळा अधिक देण्याची मागणी करा तुमचं कारण त्यांना पटलं तर ते आवश्यक तुम्हाला काही वेळ मिळू देऊ शकतात

तुमच्या जागेवर कुठला कागद दिसला तर?

परीक्षा दरम्यान अनेक विद्यार्थी कागदांचे तुकडे खिशात लपून कॉपी करण्याचा प्रयत्न करतात पण एकदा हे विद्यार्थी उत्तर लिहून झाल्यावर कागद वर्गात फेकून देतात असा कुठला अगं तुमची जागे जवळ आढळला त्याला त्याला हात लावण्या अगोदर वर्गातील शिक्षकांना सांगा असं केल्यामुळे कुठल्याही चुकीचा आरोप तुमच्यावर होणार नाही

Leave a Comment