Maharashtra Voter List: नावाने मतदार यादी शोधा, फोटोसह मतदार यादी

मतदान आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आपल्या देशातील नागरिकांचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला किंवा त्याला भारतीय संविधानानुसार निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार दिला गेला आहे आज आपण या लेखाद्वारे महाराष्ट्रातील मतदान यादी संदर्भातील सर्व माहिती देणार आहोत महाराष्ट्राचे मतदार यादी काय आहे त्याचं उद्दिष्ट काय वैशिष्ट्य आणि आवश्यक कागदपत्रे आहेत तसेच अर्जाची प्रक्रिया तसेच फोटोसहीत मतदार यादी डाऊनलोड करण्याची प्रक्रिया त्यामुळे जर आपल्याला मतदार यादी प्रत्येक तपशील जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही हा लेख काळजीपूर्वक वाचा

महाराष्ट्र मतदार यादी 2023

दर पाच वर्षांनी लोकसभा विधानसभा नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जातात अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना या निवडणुकांमध्ये मतदान करू शकतात येणाऱ्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र सरकारने मतदान यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे महाराष्ट्रातील अठरा वर्ष पूर्ण झालेले सर्व नागरिक महाराष्ट्र मतदार यादी साठी अर्ज करू शकतात तसेच अर्ज केल्यानंतर तुम्ही खाली समाविष्ट केलेल्या प्रक्रियेचे पालन करून मतदार यादीतील त्यांच्या नावात असू शकतात आता नागरिकांना मतदार यादीत नाव तपासण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये त्यांना फक्त महाराष्ट्र सरकार द्वारा चालू केलेल्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल त्यामुळे आपला बराच वेळ वाचेल या लेखाद्वारे आपल्याला मतदार यादी संबंधातील सर्व माहिती मिळेल.

लेखाचे नाव  Maharashtra Voter List
यांनी सुरु केली महाराष्ट्र नागरिक 
लाभार्थी महाराष्ट्राचे नागरिक 
अधिकृत वेबसाईट ceoelection.maharashtra.gov.in
वर्ष २०२३
हेल्पलाइन क्रमांक०२२-२२०२१९८७

महाराष्ट्र मतदार यादी चे उद्दिष्ट काय आहे

महाराष्ट्र मतदान यादीचा मुख्य उद्देश्य महाराष्ट्रातील मतदारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर बुद्ध करून देणे हा आहे जेणेकरून महाराष्ट्रातील नागरिकांना मतदार यादीतील नावे तपासण्यासाठी कोणतेही शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही यामुळे बराच वेळ वाचेल महाराष्ट्रातील मतदार यादी ऑनलाईन उपलब्ध झाल्याने यंत्रणेत ही पारदर्शक पारदर्शकता येईल आता महाराष्ट्रातील नागरिकांना घरबसल्या मतदार यादीत आपले नाव पाहता येणार आहे

महाराष्ट्र मतदार यादी साठी अर्ज करण्याची पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमचा रहस्य असावा
  • अर्जदार मतदान क्षेत्रात रहिवासी असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचे वय अठरा वर्षे किंवा त्याहून अधिक असणे गरजेचे आहे

महाराष्ट्र मतदान यादी साठी अर्ज करण्याचे आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाईल नंबर
  • शाळेचा दाखला
  • जन्माचा दाखला
  • पॅन कार्ड
  • शिधापत्रिका
  • घर नोंदणी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड

महाराष्ट्र मतदार यादी :  PDF मतदार यादीत नाव पाहण्याची प्रक्रिया / गावची मतदार यादी पाहण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र सेवा च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. ( वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा )
  • आपल्यासमोर होम पेज उघडे
  • त्यामध्ये मेनू मधील मतदार सेवा (Voter Services)  मधील  ) पीडीएफ मतदार यादी (PDF Electoral Roll ) क्लिक करणे आवश्यक आहे
  • आता आपल्यासमोर जे पेज येईल त्यामध्ये आपल्याला जिल्हा विधानसभा मतदारसंघ आणि गावाचे नाव निवडायचे आहे
  • त्यानंतर आपल्याला कॅपच्या कोड निळा भागामध्ये दिलेला डावीकडे टाकायचा आहे
  • त्यानंतर आपल्याला आता Open PDF  वरती क्लिक करायचं आहे
  • आता आपली मतदार यादी आपल्या समोर स्क्रीनवर येईल

महाराष्ट्र मतदार यादीत आपले नाव शोधण्याची प्रक्रिया

  • सीईओ महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला जावं लागेल
  • आपल्यासमोर मुख्य होमपेज उघडेल
  • यामध्ये आपल्याला मतदार सेवा (Voter Services) मधील मतदार यादीतील नाव शोधा यावर क्लिक करणे आवश्यक आहे
  • आता आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल तिथे तुम्हाला आपल्या नावानुसार किंवा ओळखपत्रानुसार शोधण्याची प्रक्रिया निवडायची आहे
  • मध्ये नावानुसार किंवा वोटर आयडी नंबर नुसार यापैकी एक निवडायचा आहे
  • त्यानंतर जर आपण नावानुसार सर्च करत असो तर आपल्याला आपला जिल्हा किंवा मतदार संघ निवडायचा आहे आणि आपले पूर्ण नाव पुढे दिलेल्या फॉर्ममध्ये भरायचे आहे आणि कॅपच्या वरती क्लिक करून सर्च या बटणावरती क्लिक करायचे आहे
  • आता आपल्या समोर माहिती येईल

महाराष्ट्र मतदार यादी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया

  • आता आपल्याला मुख्य निवडणूक अधिकारी म्हणजेच सीईओ यांच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल
  • मतदार सेवा (Voter Services) यामधील तक्रारी यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल
  • या पोर्टलवर जर का आपल्याकडे आधीपासूनच नोंदणीकृत (Register) असल्यास आपल्याला इथे लॉगिन करायचे आहे आणि जर का पोर्टलवरून नोंदणीकृत नसाल तर तुम्हाला साइन अप (Sign Up) करायचे आहे आणि आवश्यक माहिती प्रविष्ट करायचे आहे
  • त्यानंतर तुमच्यासमोर तक्रार अर्ज येईल
  • त्यानंतर आपल्यासमोर आलेला तक्रार फॉर्मवर सर्व माहिती समाविष्ट करायचे आहे आणि सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे

महाराष्ट्र मतदार तक्रारीची स्थिती तपासण्याचे प्रक्रिया

  • सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र सीईओच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल 
  • यानंतर मेनू मधील मतदार सेवा (Voter Services) मधील तक्रारी (Grievances & Complaints) यावर क्लिक करावे लागेल
  • यानंतर नवीन पेज आपल्यासमोर उघडेल त्यामध्ये आपल्याला तुमच्या तक्रारीचा मागवा घ्या किंवा ट्रेक युवर कंप्लेंट्स यावर क्लिक करायचं आहे
  • तक्रार करताना आपल्याला एक कंप्लेंट आयडी चंद्र झाला असेल तो आपल्याला पुढे आलेल्या पेज वरती समाविष्ट करायचा आहे आणि स्टेटस चेक करा या बटन वर क्लिक करायचे आहे
  • तक्रारीची स्थिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर येईल

महाराष्ट्र मतदार यादी संपर्क / हेल्पलाइन नंबर

हे पण वाचा : अग्निपथ भर्ती योजना 2022

Leave a Comment