अंगणवाडी भरती २०२३ : Anganwadi recruitment 2023
Anganwadi recruitment 2023 : महाराष्ट्रातील हजारो महिलांना अंगणवाडीमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे महाराष्ट्रात दोन लाख पदांना मंजूर देण्यात आली आहे. त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरणात असे सांगण्यात आले आहे अंगणवाड्यांमधील सर्व रिक्त पदे भरण्यास मदत करण्यासाठी प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शिक्षणावर अधिक लक्ष दिले जाणार आहे गावगावा मध्ये … Read more