इंडियन ऑईलमध्ये बंपर भरती; ग्रॅज्युएट असाल तर मिळेल २५,००० ते १००,००० पगाराची ऑफर
Indian Oil मध्ये उपलब्ध असलेल्या जागांचे माहिती , पात्रतेचे काय, शैक्षणिक पात्रता, व या पदांसाठी वेतन रचना याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. IOCL Recruitment: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने पदवीधर लोकांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया हि दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन असेल. तब्बल ५१८ पदांसाठी ही बंपर भरती असणार आहे. अर्ज … Read more