lek ladki yojana maharashtra 2023 : नमस्कार मित्रांनो 2023 तुमचा नवीन अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे त्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून लेक लाडकी ही योजना नव्या स्वरूपात सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे तर लेक लाडकी योजना ही नक्की काय आहे मग कोण कोण याचा लाभ घेऊ शकतात आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आम्ही घेऊन आलो आहोत तर नक्की मित्रांना शेअर करा {lek ladki yojana maharashtra 2023}
lek ladki yojana maharashtra 2023
महिलांसाठी अनेक नवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत त्यातच लाडकी लेक मी संतांची मजुरी कृपा बहुतांची महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने लेक लाडकी ही योजना सुरू केली आहे
पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेचा (lek ladki yojana maharashtra 2023) लाभ घेऊ शकतील
- जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येतील
- मुलगी पहिलीत गेल्यावर 4000 रुपये
- मुलगी सहावीत गेल्यावरती 6000 रुपये
- अकरावीत 8000 रुपये
- मुलगी 18 वर्षाची झाल्यावर ती 75000 रुपये
लेक लाडकी योजना चा लाभ कोण कोण घेऊ शकतात
योजनेतील महाराष्ट्र राज्यातील स्थायी नागरिक ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे अशा कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल
नवीन अंतर अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महिलांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या
- महिलांना एसटी महामंडळाच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येईल
- बचत गटाच्या 37 लाख महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला
- बचत गटासाठी केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे मुंबईत युनिटी मॉल ची स्थापना करण्यात येईल
- अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन चार हजार चारशे वरून पाच हजार पाचशे रुपये करण्यात येईल
- शहरी भागातील नोकरदार महिलांसाठी 50 नवीन वस्तीगृह उभारण्यात येतील
- महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेवकांची 20000 वित्त पदे भरणार
आधार कार्ड नसेल तरी होणार RTE प्रवेश, लवकरच फॉर्म सुरू होणार | RTE Admission 2023-24 Maharashtra