महाडीबीटी संकेस्थळावर शेततळ्यासाठी करा अर्ज

वैयक्तिक शेततळ्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करावेत तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा अशा आवाहन बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळ्याच्या समावेश करण्यात आला आहे शेततळ्याच्या अनुदानाच्या रकमेत 50% ने वाढ झाली आहे शेतकऱ्यांना 75000 रुपये अनुदान मिळणार आहे या योजनेअंतर्गत बारामती तालुक्यातील साठ हजार तर दौंड मध्ये 38 लाख 23 हजार इंदापूर मध्ये 65 लाख 85000 पुरंदर मध्ये 86 लाख 56 हजार असे एकूण दोन कोटी 64 लाख 24 हजारांच्या निधीतून तरतूद करण्यात

महाडीबीटी पोर्टलवर असा  करा अर्ज

  • महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करावे
  • त्यांनी माझ्यापेक्षा संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडायचा आहे
  • शेतकरी योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे विभाग निवडून इंग्लंड व आउटलेट विहिरीत किंवा इनलेट यापैकी एक गरजेनुसार घटक निवडायचा आहे त्यानंतर शेततळे आकार मांडव आज खूप निवडावा अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन सोडते द्वारे निवडण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे

Leave a Comment